भद्रावती (प्रतिनिधी):-शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेली एक घटना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
या घटनेबाबत विविध चर्चा सुरू असून, त्यात ‘उजेडावर डल्ला मारणारा’ हा शब्द नागरिकांमध्ये बोलला जात आहे. मात्र, या संदर्भात कोणावरही थेट आरोप करण्यात आलेले नाहीत, हे स्पष्ट केले जात आहे.
स्थानिक पातळीवर सुरू असलेली ही चर्चा व्यक्तीविशेषावर केंद्रित नसून, सार्वजनिक सुविधा, जबाबदारी आणि नियमपालन यासंदर्भातील व्यापक मुद्द्यांवर लक्ष वेधणारी असल्याचे जाणकारांचे मत आहे. काही नागरिकांकडून “सार्वजनिक उजेडाचा वापर करताना पारदर्शकता आणि नियम पाळले गेले पाहिजेत” अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
युवकांमध्येही या विषयावर मतमंथन सुरू असून,
“नेतृत्व असो वा सामान्य नागरिक सर्वांसाठी नियम समान असावेत,” अशी भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही चर्चा कोणावर बोट दाखवणारी नसून, सामूहिक जबाबदारीची जाणीव करून देणारी असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या घटनेबाबत संबंधित यंत्रणेकडून कोणतीही अधिकृत तक्रार, चौकशी किंवा कारवाई जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरात अफवांना थारा न देता वस्तुस्थिती स्पष्ट होईपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहनही केले जात आहे.
सुध्न मत असे..!
चर्चा व्हावी, प्रश्न विचारले जावेत;
पण निष्कर्ष तथ्यांवरच निघावेत.
चर्चेमागची पार्श्वभूमी
सार्वजनिक अपेक्षा आणि भूमिका
अधिकृत माहिती समोर येते का?
हा ‘उजेडाचा विषय’ नेमका कोणते वळण घेतो,
हे स्पष्ट होणार… लवकरच!
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


