भद्रावती:- नगर परिषद भद्रावती क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये आगामी नगरसेवक निवडणुकीसाठी इम्रान खान हे नागरिकांच्या दृष्टीने एक संभाव्य उमेदवार ठरले आहेत.
अनेक नागरिक त्यांना नगरसेवक पदासाठी पसंती देण्याच्या दृष्टीने अपेक्षेने पाहत असल्याचे दिसून येत आहे.
म्हणजेच, इम्रान खान यांच्याबद्दल प्रभागातील लोकांमध्ये सकारात्मक चर्चेला तसेच त्यांच्या समर्थकांची मोठी संख्या दिसत आहे.
यभद्रावतीतील नागरिक प्रभाग ७ मध्ये त्यांना नगरसेवक म्हणून निवडून आणण्यासाठी मोठा पाठिंबा देण्याच्या चर्चेत आहेत.
स्थानिक समाजातील विविध स्तरांतील लोकांनी त्यांच्या कामगिरीची अपेक्षा व त्यांच्याकडे आशा वर्तवली आहे.
त्यांनी भद्रावती नगर परिषदेमध्ये होणाऱ्या विकासकामांमध्ये सक्रियपणे सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
यामुळे इम्रान खान यांना नगरसेवक पदावर निवडून येण्याची शक्यता अधिक दृढ होत आहे.
याशिवाय भद्रावती शहरातील स्थानिक प्रशासनाकडे महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या नगरसेवक पदावर निवडून आल्यास, इम्रान खान हे प्रभागातील लोकांच्या गरजा आणि विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणी मध्ये महत्त्वपूर्ण वाटा उचलतील, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.
यामुळे, त्यांच्या पक्षात व समाजात त्यांचा विश्वास वाढत आहे व निवडणुकीत ते कारकीर्दीचा नवा अध्याय लिहू शकतात.
आनखी नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ७ चे नागरिक विविध सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांवर केंद्रित आहेत. इम्रान खान यांनी या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करावे, अशी इच्छा नागरिक व्यक्त करत आहेत.
तसेच स्थानिक विकासासाठी, स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा यासारख्या गरजा पूर्ण करण्यासाठी इम्रान खान यांना प्रभागातील मोठ्या लक्षात येणाऱ्या भागातून समर्थन मिळत आहे.
इम्रान खान यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या कार्यशैलीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्याबाबत सकारात्मक चर्चा सुरु पक्षीय निवडणूक अधिकारी त्यांच्या उमेदवारीसंदर्भात जागरूक झाले असल्याबद्दल नागरिकांचा चर्चेत स्पष्ट दिसत आहेत.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


