भद्रावती (प्रतिनिधी)
चंद्रपूर न्यूज डेस्क ✍️
भद्रावती तालुक्यातील अवैध रेती तस्करी संदर्भात एका ऑनलाईन न्यूज (बातमी) प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे. संबंधित वृत्तात महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, तालुक्यात रात्रीच्या वेळी अवैध रेती उत्खनन होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच गौण खनिज पथकाच्या कारवाईबाबत शंका व्यक्त करत काही ठिकाणी ‘लक्ष्मी दर्शन’ झाल्याचे आरोप वृत्तातून करण्यात आले आहेत.
मात्र, या संदर्भात महसूल विभागाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. संबंधित बातमीतील दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसून, प्रशासनाकडून याबाबत स्पष्टीकरण अपेक्षित आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये या वृत्तामुळे चर्चेला उधाण आले असून, पारदर्शक चौकशीची मागणी केली जात आहे.
दरम्यान, संबंधित विभागाकडून अधिकृत माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट होणार आहे.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


