Saturday, June 6, 2026
Homeचंद्रपूर“बदलाची हवा नव्हे, वादळच!” विशाल शिंदे यांच्या एन्ट्रीनं राजकीय तापमान वाढलं!

“बदलाची हवा नव्हे, वादळच!” विशाल शिंदे यांच्या एन्ट्रीनं राजकीय तापमान वाढलं!

🔥 रोखठोक प्रतिसाद..!!!
विशाल नीलकंठराव शिंदे..!

बदलाची हवा नव्हे, वादळच!” विशाल शिंदे यांच्या एन्ट्रीनं राजकीय तापमान वाढलं!

भद्रावती (प्रतीनीधी): नगरपरिषद निवडणुकीत आम आदमी पार्टीचा सर्वात दमदार दावेदार म्हणून विशाल शिंदे यांनी अधिकृतपणे रिंगणात उडी घेतल्याने शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः

तापले आहे. “बदलाची हवा नव्हे… आता तर वादळच येत आहे!” अशा शब्दांत स्थानिक तरुणांनी शिंदे यांच्या उमेदवारीचे स्वागत केले.
विशाल शिंदे,
समाजकार्य, क्रिडा प्रेमी स्थानिक प्रश्नांसाठी धडपड आणि तरुणांशी असलेला थेट संवाद यामुळे आधीपासूनच लोकप्रिय.
उमेदवारी जाहीर होताच ..! शहरातील अनेक विभागांत पदयात्रा, आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
AAPच्या स्थानिक संघटनेचे प्रमुख सोनल पाटील यांनी सांगीतले की..,
“भद्रावतीला स्वच्छ, पारदर्शक
आणि सर्वसमावेशक प्रशासन
देण्याची क्षमता विशाल शिंदे
यांच्यात आहे. या वेळेस
जनता बदलासाठी सज्ज
आहे.”
बदलाची हवा नव्हे, वादळच!” विशाल शिंदे यांच्या एन्ट्रीनं राजकीय तापमान वाढलं! पोहोचण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे.
शहरातील राजकीय वर्तुळात चर्चा अशी..!
“भद्रावतीच्या राजकारणात अनेक वर्षांनंतर एवढं मोठं उत्साहाचं वादळ उठलं आहे… आणि त्या केंद्रस्थानी आहेत
विशाल शिंदे!”

 

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!