चंद्रपूर, भद्रावती न्यूज डेस्क ✍️
भद्रावती तालुक्यातील कोंढा गावातील बसस्थानक परिसरात बेकायदा देशी-विदेशी दारूची खुलेआम विक्री व सेवन सुरूच असून, प्रसारमाध्यमांतून मुद्दा उघड होऊनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
हे बसस्थानक शालेय विद्यार्थी, प्रवासी व जड वाहनचालकांचे प्रमुख थांबे असताना चहा-नाश्त्याच्या दुकानांच्या आडून दारू विकली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.या प्रसंगी दारूचा वास, गैरवर्तन आणि अनुचित प्रकारांमुळे विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होत असून, काही वाहनचालक दारू सेवन करून वाहन चालवत असल्याने रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांच्या मागणीनंतर भाजयुमो प्रदेश सचिव जनसेवक इम्रान खान यांनी प्रसारमाध्यमांतून प्रशासनाचे लक्ष वेधले, तरीही कारवाई शून्य असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला जात आहे.प्रसंगी तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


