भद्रावती:-वरोरा विधानसभा मतदारसंघातील भद्रावतीत सध्या राजकीय वातावरण तापले आहे.
येथील एक स्वयंघोषित नेता, ज्याला “नाम्या” किंवा “डल्ला” म्हणून ओळखले जाते, त्याने पूर्वी ज्येष्ठ नेत्यांपुढे रडून पक्षीय पद मागितले होते.
मात्र, स्थानिक मेहनती कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेते या नाम्याचे नेतृत्व स्वीकारले नाहीत.
त्यामागे मुख्य कारण म्हणजे या नाम्याचा पक्षीय फंड आणि अवैध व्यवसायांवर अवलंबून असलेला दबदबा आहे.
जसे की, भंगार, दारू, रेती, ठेकेदारी अशा अवैध व्यवसायांमध्ये त्याचा खोलवर संबंध असून, त्याने या व्यवसायांच्या जोरावर राजकीय दबदबा निर्माण केला असून
आपल्याला मोठा नेता असल्याचा तो भास निर्माण करीत आहे.
याशिवाय “राजकीय तज्ज्ञांच्या” मते, या नाम्याने भद्रावतीतील जुन्या, सुधारणावादी आणि कर्तृत्ववान नेत्यांना डावलून आपल्या मर्जीने संपूर्ण पक्षीय समिती स्वयंघोषितपणे स्थापन केली आहे.
या निर्णयामुळे पक्षांतर्गत मतभेद अधिकच वाढले आहेत.
ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नेते या नाम्याच्या या वागणुकीवर नाराज आहेत, ज्यामुळे पक्षाचा पुढील वाटचाल अनिश्चित वाटत आहे.
या नेत्याचा राजकीय उदय म्हणजे अवैध व्यवसायांच्या आधारावरील दबदब्याचा परिणाम आहे.
अवैध भंगार विक्री, दारू तस्करी, रेती खाणकाम तसेच ठेकेदारीतील “डल्ला” मारण्याच्या प्रथा या नेत्याच्या राजकीय व आर्थिक दबदब्याचे मुख्य स्रोत आहेत.
पक्षीय फंडवर त्याने “डल्ला” मारून उधारी फेडली असून, आता पक्षांतर्गत आपला दबदबा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
या नाम्याने ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा विश्वासघात करताना, आधी ज्येष्ठ नेत्यांपुढे रडून पक्षीय पद मागितले होते, पण स्थानिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते या मागणीला मान्यता देऊ शकले नाहीत. यामुळे पक्षीय तत्त्वांचा निव्वळ भंग झाला असून, खुद्द पक्षाच्या अंतर्गतच वाद वाढले आहेत. ज्येष्ठ नेतृत्वाकडून या परिस्थितीबद्दल गांभीर्य ओळखून,
पक्षीय पदावरून “हकालपट्टी” करीत.. नव्यानेच पक्ष जीवित कराव्यात!
तसेच नवीन उत्साहात भर पडेल असे या पक्षातील येथील राजकीय विश्लेषक म्हणतात.
राजकीय दृष्टिकोनातून, वरोरा विधानसभा मतदारसंघाला सध्या या नाम्याच्या कृतींमुळे मोठे वाईट अनुभव बसत आहेत.
स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये वाढत चाललेले मतभेद पक्षाच्या अखेरच्या यशासाठी धोका ठरत आहेत.
भविष्यात या प्रकरणाचा पक्षाचे एकात्मता आणि जनतेवरील प्रभाव यावर कसा परिणाम होईल हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
———
टीप:-सदरील माहिती एक काल्पनिक संदर्भ म्हणून तयार केलेली आहे. न लेखात उल्लेख केलेली कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा व्यक्तीशी संबंधीत नाही आणि त्याचा कोणत्याही व्यक्तीसंबंधी किंवा पक्षाशी थेट संबंध नाही असल्यास तो योगायोग असेल…!🙏


