भाग २ : हास्यास्पद काव्यवार्ता
विशाल काय… डोंगरच म्हणवतो,
पक्षीय मुख्य खोटा.. तोरा अजून हवेतच फिरतो!
काम शून्य, घोषणा भारी,
पण पुढे-पुढे नाचण्यातच दिवस सरतो!मधल्या काळात तारतोड उद्योग रंगला,
मीटर दबत ओरडला “हे काय चाललं?”
तारांनी दिली उघड साक्ष,
बिलींग पाहून घरात अंधार पसरला!तेवढ्यात वरून शब्द आला,
फोनची जादू पुन्हा घडली!
“जरा पाहा, जरा कमी करा,”
आणि अंधारातला उजेडी व्यवहार पातळ झाला!ना चौकशी, ना कडक कारवाई,
फक्त ओळखींचा खेळ रंगला!
कायद्याचा स्विच ‘ऑफ’ झाला,
आणि सवलतीचा दिवा पेटला!जनतेला नियम लोखंडी,
ओळखीवाल्यांना रेशमी वाट!
आज डोंगर मोठा दिसतोय खरा,
पण शहर कुजबुजतंय चचर्चेतून..“विशाल काय… पण खोट डोंगर
लवकरच ठेंगण होणार!’
इथे वीज नाही,
पण फोनच्या वायरमध्येच सगळी ताकद साठलेली!भाग ३ : ‘सत्य बाहेर .. डोंगराला भेगा’
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


