भद्रावती (प्रतिनिधी):-नगर परिषद निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार असून, शहरात प्रचंड उत्सुकतेसोबतच हलकीशी हास्याची लाटही पसरलेली आहे. कारण प्रचाराच्या काळात जेवढे उमेदवार होते, तेवढेच भावी नगरसेवक नसणार, हे आता जवळपास सर्वांनाच माहीत झाले आहे.
दरम्यान प्रचारात पाच वर्षे न दिसलेले अचानक सर्वत्र दिसू लागले,.
प्रत्येकाने “मीच विकास केला” असा दावा केला,
एकाच रस्त्याचं श्रेय तीन-चार जणांनी घेतलं,
पण प्रत्यक्षात रस्ते, पाणी, नाल्या… सगळं जैसे थे!
नागरिकांतून आता स्पष्ट ऐकायला मिळत आहेत,
“उद्या नगर परिषद निवडणूक
निकाल नाही,
‘माजी उमेदवारांची अधिकृत
यादी’ जाहीर होणार आहे!”
मतदारांनी भाषणं ऐकली,
फ्लेक्स पाहिले,
हात जोडलेले फोटोही लक्षात ठेवले…
पण मतदानाच्या दिवशी मात्र आठवण पक्की ठेवली अशी चर्चा आहे.
उद्या निकालानंतर!
काही जण विजयी नगरसेवक म्हणून मिरवतील,
तर अनेकजण थेट ‘माजी उमेदवार’ या नव्या ओळखीमध्ये सामील होतील.
भद्रावतीचा आजचा मूड एका ओळीत..!
प्रचारात सगळेच नेते होते,
पण निकालानंतरच कळणार…
खरं तर नगरसेवक कोण आणि माजी उमेदवार कोण!
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


