चंद्रपूर :-वडगाव प्रभाग क्रमांक ८ मध्ये सध्या आशा, विश्वास आणि आपुलकीचं वातावरण पाहायला मिळत आहे. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कामाची तळमळ ही ओळख घेऊन सोनल प्रकाश देवतळे निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. राजकारणापेक्षा माणुसकी जपणं आणि मोठ्या शब्दांपेक्षा प्रत्यक्ष काम करणं, हाच त्यांचा स्वभाव आज वडगावकरांच्या मनाला भिडतो आहे.
घराघरांतून मिळणारा प्रेमळ प्रतिसाद, महिलांचा ठाम पाठिंबा आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद हेच त्यांचं खरं बळ ठरत आहे. गल्लीबोळात फिरताना नागरिक अभिमानानं म्हणतात, “ही आपलीच लेक आहे, आपलं दुःख समजणारी आहे.” पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि सामान्य माणसाच्या रोजच्या अडचणी सोडवण्यासाठी ठोस आणि प्रामाणिक काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.आगामी महानगरपालिका निवडणुकीत मतदान यंत्रावर एक नंबरचं बटन दाबून ‘कमळ’ या चिन्हावर मत देत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सोनल प्रकाश देवतळे यांना विजयी करण्याचं कळकळीचं आवाहन वडगावकरांकडून होत आहे. हा विजय केवळ एका उमेदवाराचा नसून, वडगावच्या विश्वासाचा आणि अपेक्षांचा विजय ठरेल, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
मतदान दिनांक:- १५ जानेवारी २०२६
वेळ : सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतमशीनवर एक नंबरचं बटन दाबा…
आपली सोनल ताई जिंकवा, वडगावचा विश्वास मजबूत करा!
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


