Friday, April 17, 2026
Homeचंद्रपूरभद्रावती नगराध्यक्ष निवडणूक ; “खिलाडी” एन्ट्रीची चर्चा जोरात! अनेकांचे डाव पलटणार?

भद्रावती नगराध्यक्ष निवडणूक ; “खिलाडी” एन्ट्रीची चर्चा जोरात! अनेकांचे डाव पलटणार?

भद्रावती :-नगराध्यक्ष निवडणुकीत “खरा खिलाडी उमेदवार” उतरणार असल्याच्या चर्चेने राजकीय वातावरणात अक्षरशः धुरळा उडवला आहे. शहरातील अनेक दावेदारांचा दम छूट झाला असून, पक्षांतर्गत समीकरणे डळमळू लागली आहेत.
खिलाडी कोण?
नाव अद्याप गुप्त… काम

सुंदर खीलाडी वृत्ती प्रफुल वातावरन चटक पणा..!

खेळांसाठी जबरदस्त!
रात्रीच्या बैठका, गुप्त रणनीती, काही कार्यकर्त्यांचे अचानक सक्रिय होणे
या सगळ्यामुळे चर्चेला खतपाणी मिळाले आहे.
राजकारणात खळबळ का?
हा उमेदवार उतरलाच तर अनेकांची खुर्ची हादरणार
काही जुन्या नेत्यांना टिकून राहणे कठीण
जनतेत पकड, संघटनेत वजन आणि मैदानात लयबद्ध खेळ अशी त्याची प्रतिमा
शहरभरात एकच चर्चा :
“अरे, हा खिलाडी आला तर खेळ पलटेगा!”
विरोधकांच्या शिबिरात अस्वस्थता, तर समर्थकांमध्ये उत्साह.
पक्षांतर्गत गोटांमध्ये “डॅमेल-डूझ” सुरू असून, अधिकृत घोषणा कधीही होण्याची शक्यता.
भद्रावतीच्या रणांगणात हा “लंबे रेस का घोडा” उतरलाच तर…
निवडणुकीचं चित्र पूर्ण बदलणार, हे नक्की!

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!