चंद्रपूर: जिल्हा महिला व बाल विकास विभाग अधिकारी कार्यालयाच्या शेजारीच झुडपांत साचलेला कचरा, माती, प्लास्टिक आणि घाणीचे ढीग. जणू प्रशासनालाच थेट चपराक! सरकारी कार्यालयाला लागून अशी अस्वच्छता म्हणजे संबंधित विभागांच्या निष्क्रियतेचं जिवंत उदाहरण.
जवळपास दररोज हजारो नागरिक ये-जा करत असताना, त्यांच्या डोळ्यांसमोरच हा कचरा वाढत चालला आहे. तक्रारी करूनही स्वच्छता विभाग कानाडोळाच करत आहे.
सरकारी कार्यालयाच्या आवारालगत इतका कचरा साठणं ही थेट प्रशासनाच्या निर्लज्ज दुर्लक्षाची पराकाष्ठा आहे.
नागरिकांचा थेट सवाल करीत आहेत,
“स्वच्छता दाखवायची फक्त कागदावर? प्रत्यक्षात कचरा साठू द्यायचा?”
जबाबदारी टाळण्याऐवजी तातडीने कचरा हटवून परिसर स्वच्छ करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


